कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सत्ता

राज्यात नगर पंचायत निडणुकींचा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोगावात १७ जागांसाठी नगरपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी १३ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ४ जागांवर विजय मिळवला आहे.
शिवसेना आमदार महेश शिंदे पुरस्कृत कोरेगाव शहर विकास पॅनलने १२ जागांवर विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅनेललने ४ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलची सत्ता आलेली आहे.
Thank you for the post on your blog. Do you provide an RSS feed?