Tue. May 11th, 2021

शिवसेनेच्या मावळ्यांचा एल्गार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना आणि जीव्हीके यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे नाहीत.

 

काही महिन्यांपूर्वी विमानतळाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘जीव्हीके’ या कंपनीच्या आडमुठेपणामुळे शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण होऊ शकलं नव्हतं.

 

आता मुंबई विमानतळावर प्रवेश शुल्क वसुलीबाबत शिवसेना आक्रमक झाली आहे.

 

दहा दिवसात टोल वसुली बंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करु, असा इशारा शिवसेनेने एअरपोर्ट ऑपरटिंग कंपनीने जीव्हीकेला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *