Fri. Oct 2nd, 2020

बाबरी पाडणं हे कटकारस्थान कसं असेल?- संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बाबरी मशीद पाडकाम प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेवर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली.

 

अयोध्येत राममंदिर बनवणं हा सरकारचा अजेंडा असून बाबरी पाडणं हे कटकारस्थान कसं असू शकतं असा सवाल उपस्थित केला आहे. तसंच बाबरी पाडणं हे राष्ट्रीय कार्य होतं.

 

त्यामुळे सरकारने तात्काळ सर्वांविरोधाती चार्जशीट तात्काळ काढून घ्यावी असं मत शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *