Tue. Nov 24th, 2020

प्रगतीपुस्तक मागितलं म्हणून त्याने केली आईचीच हत्या; मृतदेहाजवळ रक्तानं लिहिला संदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आईचाच मर्डर करणाऱ्या सिद्धार्थ गणोरेला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

प्रगतीपुस्तक मागितलं म्हणून सिद्धार्थ गणोरेनं आपल्या आईचाच खून केला. जोधपूरमधून सिद्धार्थ गणोरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

दिपाली गणोरे या पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नी पण त्यांच्या मृतदेहाजवळ रक्तानं लिहिलेलं वाक्य होते.

 

मला पकडून दाखवा असं आवाहन यात करण्यात आलं होते. त्याचवेळी त्यांचा 21 वर्षांचा मुलगाही बेपत्ता झाला होता. त्यामुळे सिद्धार्थवरच पोलिसांना संशय होता. अखेर

हा संशय खरा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *