Mon. Jan 27th, 2020

शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त, NCRB चा अहवाल

नॅशनल क्रॉइम ब्यूरो (NCRB) रेकॉर्ड नुसार देशात बेरोजगारांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. NCRB ही गृहमंत्रालयार्गत येणारी संस्था आहे. देशातील गुन्हे आणि त्यांच्याशी निगडीत घटनांची आकडेवारी NCRB जाहीर करते. NCRB च्या अहवालानुसार देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा बेरोजगार लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

NCRB च्या आकडेवारीनुसार,
बेरोजगार आत्महत्येची संख्या
2018- 12 हजार 939
2017-12 हजार 241
2016- 11 हजार 173 जणांची नोंद करण्यात आली.

या राज्यात पुरूष आत्महत्येचं प्रमाण जास्त
केरळ – 1585
तमिळनाडू – 1579
महाराष्ट्र – 2060
कर्नाटक – 1094
उत्तर प्रदेश – 902

देशातील एकूण आत्महत्येचं प्रमाण
2018 – 1 लाख 34 हजार 2016
2017 – 1 लाख 29 हजार 887


NCRB च्या अहवालानुसार, बेरोजगारांच्या आत्महत्येत 58 टक्के पुरूषांचा सहभाग आहे. देशात 2018 मध्ये आत्महत्येच्या प्रमाणात 3.5 टक्यांनी वाढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *