Mon. Aug 15th, 2022

सुपरस्टार आदिल खानचा ‘मोज’ ऍपवरील प्रवास

अदिलखान हे आजच्या मनोरंजन विश्वात केवळ नाव नाही तर एक ब्रँड आहे. एक यशस्वी अभिनेता बनू इच्छिणारा हा स्टायलिश नर्तक आहे. आपल्या अप्रतिम नृत्यरचना व नृत्यदिगदर्शनाने जगभरातील परीक्षकांच्या गृह्यावर राज्य करीत आहे. या २७ वर्षीय तरुणाने नुकताच त्याचा यशाचा प्रवास आपल्या चाहत्यांशी शेयर केला.

नवी दिल्ली या हार्टथॉरबचे बालपण सोपे नव्हते. लहान वयातच त्याचे वडील गेले आणि इतरांप्रमाणे, तो खूप उशिराने नृत्य जगतात आला. त्याने विविध मंचावर लहान नृत्य करण्यातून व्हिडिओंसह सुरुवात केली. मात्र नृत्य क्षेत्रात खळबळ माजविण्यासाठी त्याला जास्त वेळ लागला नाही. आदिलने त्याच्या नृत्य आणि स्किटचे व्हिडीओ पोस्ट केले. जे खूप लवकर व्हायरल झाले. त्याच्या नृत्याच्या संदेवदनेने प्रेक्षकांना डोलायला लावले आणि त्याच्या कामासाठी स्वतःच्या चाहत्यांचा वर्ग तयार केला. नृत्याच्या कठोर मेहनतीकडे लक्ष देताना तो काम करीत राहील आणि लवकरच तो विविध प्लॅटफॉर्मवर सर्वात मोठ्या डान्सिंग स्टारसह सहयोग करू लागला.

मात्र करून महामारीने सर्व काही रोखून धरले. त्याने भारतातील सरावात मोठ्या शॉर्ट व्हिडीओ ऐप मोजोसह छोटे व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली आणि त्याला त्याला कळलं देखील नाही कि, त्याचे ५ कोटी चाहते झाले कसे. संपूर्ण मुलाखतीदरम्यान या मोजो स्टार्ट निर्मात्याचा नम्र स्वभाव दिसून आला.

अदिलखानचे नम्र वागणे त्याला इतर निर्मात्यांपेक्षा वेगळे सिद्ध करते कारण त्याला ठाऊक आहे कि, ते आता कोणत्याही प्रकारे आराम करू शकत नाहीत. कारण, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पनांनाही बदलत आहे. नर्तकाने नृत्यात नवीन उंची गाठण्याबाबत तसेच त्याच्या आगामी अभिनय कारकिर्दीबद्दलही सांगतिले. हृतिक रोशन, प्रभुदेवा तसेच टायगर श्रॉफ याना आपल्या नृत्याचे तो आदर्श मानतो.

आपण सर्वजण त्याला त्याच्या भविष्यातील व्हडिडिओसह शुभेच्छा देवूया.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.