Thu. Nov 26th, 2020

मराठा आरक्षणाला स्थिगिती नाही – सर्वोच्च न्यायालय

मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थिगिती दिलेली नाही.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

आरक्षणाच्या निर्णयावर स्थगिती देण्याबाबतचा आदेश देता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान या निर्णयाबद्दलची पुढील सुनावणी मार्चमध्ये १७ तारखेला होणार आहे.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *