Thu. Oct 22nd, 2020

Surgical strike 2 सोशल मीडीयावर ‘meme strike’

पुलवामा हल्ल्याचा निषेध करतं आज सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील जैश च्या तळांवर 1000 हजार कीलो वजनाचे बॅम्ब फेकून जबरदस्त प्रत्युत्तर दिले.

या ह्ल्ल्यात 200 ते 300 आतंकवाद्यांना नेस्तनाभूत केले असून त्याचा आधिकृत आकडा अजूनही कळालेला नाही.

आज घडलेल्या surgical strike नंतर भारतीयांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. अनेक विनोद   ‘meme strike’ केली.

अनेकांनी अत्यंत विनोदी पद्धतीने meme बनवून पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *