स्वाइन फ्लूचं नाशिकमध्ये थैमान, वाचा त्याचे लक्षणं आणि उपचार
नाशिकमध्ये स्वाइन फ्लूनं चांगलंच थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. स्वाइन फ्लूनं तीन बळी घेतले आहेत.
नाशिक जिल्हा रुग्णलयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या तीन स्वाईन फ्ल्यू सदृश रुग्णांचा रात्री मृत्यू झाला आहे.
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात 26 रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे दगावली आहेत तर 21 जणांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.