Mon. Jan 17th, 2022

10th Board

दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर 50,667 विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य मंडळाचा दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातील एकूण २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.