Wed. Apr 21st, 2021

abhijeet bichukle

अभिजित बिचुकलेला जामीन, बिग बॅासमध्ये परतणार?

अभिजित बिचुकलेला खंडणी आणि मारहाण प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. या गुन्ह्यातून सुटका झाल्यानंतर बिचकुले बिग बॅासच्या घरात लवकरच परतणार अशी सर्वत्र चर्चा होत आहे.