आमचं सरकार असतं, तर राज ठाकरेंना जेलमध्ये टाकलं असतं- अबू आज़मी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये मुस्लिम समाजावर आगपाखड केली, तसंच…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये मुस्लिम समाजावर आगपाखड केली, तसंच…
नशा ड्रग्ज कोणी करत असेल तर त्याच्या आई वडिलांना दोषी ठरवा असं मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत मांडले आहे. गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये ड्रग्ज घेणाऱ्यांच प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या करणास्तव विधानसभेतही यावर चर्चा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी या प्रश्नावर आपली भूमिका मांडली आहे.