Mon. Aug 10th, 2020

AHMEDNAGAR

इंदोरीकर महाराजांवर राज्य शासन गुन्हा दाखल करणार नाही – बच्चू कडू

इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चांगलंच वातावरण तापलं आहे. इंदोरीकरांनी आपल्या एका भाषणादरम्यान पुत्रप्राप्तीचा सम-विषम…

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा – अंनिस

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. इंदोरीकर…

कर्जबाजारीपणामुळे अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात गुणोरे गावात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे….

‘ऑनर किलिंग’ प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ खोलीत नेमकं काय घडलं ?

आंतरजातीय मुलाशी प्रेमविवाह केल्यामुळे मुलीसह जावयाला रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अहमदनगर येथील…

अहमदनगरमध्ये ‘ऑनर किलिंग’,आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मुलीची हत्या

आंतरजातीय मुलाशी प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे….

शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमसह 70 जणांना शहरबंदी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला आज एक दिवसाची शहरबंदी करण्यात…