Thu. Apr 22nd, 2021

ALIBAUG

अलिबागवरून आलायास का? या डॉयलॉगवर बंदी आणणाऱ्या याचिकेवर कोर्ट म्हणत….

अलिबागवरून आलायास का? यावर बंदी आणली पाहीजे अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात होती. यावर आज न्यायालयानं निर्णय दिला आहे.