‘कबीर सिंग’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 5 दिवसांत 100 कोटींचा गल्ला!
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमावर टीका होऊनही प्रेक्षकांनी मात्र सिनेमा डोक्यावर घेतला आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूरच्या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. ‘कबीर सिंह’ या सिनेमामध्ये शाहिद…