Thu. Dec 12th, 2019

ARUN JAITLEY

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जेटलींच्या कुटुंबियांची निवास्थानी भेट

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी दौऱ्यावर होते….

विरोधकांच्या मारक शक्तीमुळे भाजपचे दिग्गज नेत्यांचं निधन, साध्वी प्रज्ञा यांचा विचित्र आरोप

अनेकवेळा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीकेच्या धनी झालेल्या साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून…

अरुण जेटलींनी राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी – सुब्रमण्यम स्वामी

मोदी सरकारच्या काळात माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून…

नव्या मंत्रीमंडळात मला जबाबदारी नको, अरूण जेटली यांचं मोदींना पत्र

मोदी सरकारच्या काळात केंद्रीय अर्थमंत्रीपद भूषवणारे अरुण जेटली नव्या NDA सरकारमध्ये सहभागी नसतील. अरुण जेटली…

भाजपाचा जाहीरनामा हा भविष्यासाठी सुरक्षेचे दस्तावेज – जेटली

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाने जाहीरनामाला संकल्प पत्र असे नाव दिले असून…

कॉंग्रेसचा जाहीरनामा देशाला तोडणारा – अरुण जेटली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाने कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली.  अर्थमंत्री…

केंद्राचे जम्मू आणि काश्मीरसंदर्भात 2 महत्त्वाचे निर्णय

केंद्रीय सुरक्षा परिषदेनंतर अरुण जेटली यांची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या निर्णयांची…

“जे अमेरिकेने केलं, ते भारतही करू शकेल” – अरुण जेटली

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैशच्या तळांना उद्धवस्त केले. त्यामुळे सध्या…

खूशखबर! घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, ‘GST’त 7 टक्के कपात

स्वत:चे घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी आनंदाची बातमी दिली आहे….