Tue. Apr 20th, 2021

ASHOK CHAWAN

खासदारांसोबत देवदर्शन करण्यापेक्षा नालेसफाई केली असती तर ही वेळ आली नसती- अशोक चव्हाण

खासदारांना घेऊन देवदर्शन करत फिरण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुखांनी नालेसफाई करून घेतली असती तर आज मुंबईवर पावसामुळे बुडून जाण्याची वेळ ओढवली नसती, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  केली आहे.