Thu. Nov 14th, 2019

BJP

शिवसेना 100 च्या वर जागा जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास

‘शिवसेनेला १२४ जागाही मिळू शकतात. पण शेवटी आम्ही युतीमध्ये लढलो आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना एकमेकांशिवाय पर्याय नाही,’ असंही ते म्हणाले.

‘ती’ क्लीप खोटी ; धनंजय मुंडे यांचा खुलासा

राज्यात विधानसभा निवडणूकांची रणधुमाळ सुरु आहे. यादरम्यान सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केलेली क्लीप व्हायरल झाली आहे. यावरुन पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावरुन धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

…अखेर नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन

कणकवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत स्वाभिमान पक्षाच विलीनीकरण करण्यात आलं. यावेळी नारायण राणे तसेच स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

नाशिकमध्ये 350 शिवसेना पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांचे राजीनामे

नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. …

‘दुष्काळ, पाणी, रोजगार हे प्रमुख मुद्दे’, भाजपाचे संकल्पपत्र जाहीर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांच्या जाहीर…

विधानसभा निवडणुक: आज महाराष्ट्रात ‘या’ दिग्गजांच्या सभा

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार आता ठरले आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. 21…

जिथे राहुल गांधींची प्रचारसभा तिथे कॉंग्रेसचा पराभव – योगी आदित्यनाथ

विधानसभा निवडणुका तोंडावर ठेपली असून राजकीय पक्ष प्रचारासाठी सज्ज झाली आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी…

विरोधकांचे अश्रू म्हणजे मगरीचे अश्रू – नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली पहिली सभा आज जळगावात…

Video : मुंबईत ‘आओ सीएम के साथ चले’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा मॉर्निंग वॉक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मरीन ड्राईव्ह परिसरात ‘आओ सीएम के साथ चले’  या कार्यक्रमात…

काँग्रेस-राष्ट्रवादी इमानदार असते तर ट्रिपल तलाक बिल मंजूर झाले नसते – प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकारांनी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत त्यांना अनेक प्रश्न केले आहेत. ते लातूर मध्ये बोलत होते.

‘नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा’ – प्रमोद सावंत

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गज नेते सभा घेत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगलीत सभा घेतली आहे.

पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारचं आरबीआयकडे बोलणं झालं – निर्मला सीतारामन

विधानसभा निवडणूक तोंडावर असून सर्व पक्षांनी प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…

शिवसैनिक नाराज; शिवसेनेच्या 26 नगसेवकांनी दिले राजीनामे

विधानसभा निवडणुका तोंडावर ठेपल्या असून एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत…