Thu. Nov 14th, 2019

CONGRESS

कोच्ची खासदारच्या पत्नीच्या ‘या’ पोस्टमुळे नेटकरी संतापले

केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इडन यांची पत्नी अॅन्ना इडननं फेसबुक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यान खळबळ उडाली आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

शिवाजी महाराजांचे इतिहास पुस्तकातून हटवणे चुकीचे – ज्योतिरादित्य सिंधिया

राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महाराष्ट्र अंतरराष्ट्रीय शिक्षा बोर्डच्या चौथ्या इय्यतेतील इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा…

काँग्रेस-राष्ट्रवादी इमानदार असते तर ट्रिपल तलाक बिल मंजूर झाले नसते – प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकारांनी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत त्यांना अनेक प्रश्न केले आहेत. ते लातूर मध्ये बोलत होते.

निवडणूक लढू नका म्हणाऱ्यांनाच तिकीट नाही; अशोक चव्हाणांची विनोद तावडेंवर मिश्किल टीका

विधानसभा निवडणुका काही दिवसांवर ठेपल्या असून राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. काही ना तिकीट मिळाले…

विधानसभा निवडणुक: ‘या’ उमेदवारांची बंडखोरी कायम

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शिवसेना – भाजपामध्ये झालेली युती तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी यामुळे अनेक उमेदवारांना धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणूक: राज्यात ‘या’ बंडखोरांची माघार

आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या बंडोबाचा थंडोबा करण्याचा प्रयत्न  केला जात आहे. काही बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. 

Live Blog: आज दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार; राज्यभरात मतदानाला सुरूवात

विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज सर्वच राजकीय पक्षातील दिग्गज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

या निवडणुकीत तरी काँग्रेस कोल्हापूरमध्ये उभारी घेणार का?

एकेकाळी काँग्रेसचा बलेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसचा एकही आमदार नाही. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचं…

मिलिंद देवरांकडून मोदींचे कौतुक; ह्यूस्टनमधील कार्यक्रमाबाबत ट्विट

अमेरिकेतील टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम पार पडल्यानंतर अनेकांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले तर विरोधकांनी…