Fri. Oct 2nd, 2020

Court

उपअभियंत्यावर चिखलफेक प्रकरण; नितेश राणेंसह 18 कार्यकर्त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला. स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दाभोलकर हत्याप्रकरणातील अॅड. संजीव पुनाळेकरांना जामीन

दाभोलकर हत्येप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आहे. संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पत्रकारास मारहाण प्रकरणी सलमान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

बॅालीवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी सलमान आणि त्याच्या बॅाडीगार्डच्या विरोधात  महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

गांधीजींच्या चष्म्याची चोरी, 8 वर्षांनी आरोपीला ‘ही’ शिक्षा!

सेवाग्राम आश्रमातील ‘बापू कुटी’मधून महात्मा गांधी यांचा चष्मा आठ वर्षांपूर्वी चोरीला गेला होता. या घटनेची…