BJP आमदाराची महापालिका अधिकाऱ्यास बॅटने मारहाण
आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिका अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.