Fri. Jan 21st, 2022

CRICKET

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 36 वर्षीय स्टेनने कसोटीला रामराम केला असला तरी एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

#T-20 : भारताचा वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 22 धावांनी विजय झाला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माचं सूचक ट्विट

‘‘मी फक्त संघासाठी खेळत नाही, तर मी आपल्या देशासाठी खेळतोय.’’ यासोबतच रोहित शर्माने वर्ल्ड कपदरम्यान एका सामन्यात फलंदाजी करायला जातानाचा फोटोही पोस्ट केला आहे…

पाकचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरची कसोटी सामन्यातून निवृत्ती

पाकिस्तान संघाचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली….

‘यॉर्कर किंग’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

श्रीलंका संघातील प्रसिद्ध गोलंदाज लसिथ मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मलिंगा बांगलादेशविरोधात होणाऱ्या…

महेंद्र सिंह धोनीने घेतला दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय

भारतीय विकेटकिपर महेंद्र सिंह धोनी यांनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्र सिंग धोनीने याबाबतचा निर्णय बीसीसीआयला कळवलं आहे.

‘धोनी तुम्ही निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाका – लतादीदी

माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असं म्हटलं जात आहे. यावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. विश्वचषक सामन्यानंतर लाडका कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत न होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

#CWC2019 : सामना जिंकूनही पाकिस्तानच्या सेमी-फायनलच्या स्वप्नाला सुरुंगच!

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशला नमवलं. मात्र तरीही पाकिस्तानचं सेमी-फायनलमधील आव्हान संपुष्टात आलंय. सामन्यापूर्वी पाकिस्तानने…

‘तुमची तोंडी हागवण आता बास!’ संजय मांजरेकर यांना फटकारलं!

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा सध्या त्यांच्या ट्विटमुळे सध्या चर्चेत आला आहे. भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी जडेजाच्या बाबतीत केलेल्या ट्विटरमुळे जडेजाने नाराजी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अंबाती रायडूची निवृत्ती !

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज आणि अनुभवी क्रिकेटपटू अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय बुधवारी घेतला.