सलमान खानने शेअर केले सई मांजरेकरसह दबंग-3 चित्रपटाचे फोटो
सलमान खानचा यावर्षी दबंग-3 हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सलमान बरोबर…
सलमान खानचा यावर्षी दबंग-3 हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सलमान बरोबर…
पोस्टर खाली सलमानने असे लिहीले आहे की, ‘ स्वागत तो करो हमारा !’ हे दबंग सिनेमातील सर्वात लोकप्रिय वाक्य आहे.