Tue. Apr 20th, 2021

dasara

कोल्हापूरमधील संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा उत्साहात

कोल्हापूरमधील संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा दसरा चौकात मोठ्या उत्साहात पार पडला. दसरा चौक मैदानात या सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभा करण्यात आला होता