‘ती’ क्लीप खोटी ; धनंजय मुंडे यांचा खुलासा
राज्यात विधानसभा निवडणूकांची रणधुमाळ सुरु आहे. यादरम्यान सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केलेली क्लीप व्हायरल झाली आहे. यावरुन पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावरुन धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.