शेतकऱ्यांची थट्टा, SMS कर्जमुक्तीचा, लिंक Candy Crush ची
शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती देणाऱ्या मेसेजमध्ये चक्क गेम्सच्या वेबसाईट उघडणाऱ्या लिंक्स…