Mon. Jun 14th, 2021

Earthquake

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, एका महिलेचा मृत्यू

मागील आठ ते नऊ महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून रात्री एकच्या सुमारास पालघर मधील डहाणू , तलासरी , बोईसर , कासा या भागात 3.8 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा हादरा बसला.