सावित्रीबाई फुले यांची आज जयंती
सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ला साताऱ्यातील नायगाव येथे झाला
भारतीय लष्करातील महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा ‘केजी टू पीजी’पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतला आहे.