Mon. Apr 19th, 2021

eknaath khadse

खडसे आमचे नेते त्यांना राज्यात ठेवायचं की केंद्रात ते आम्ही बघू – मुख्यमंत्री

माजी मंत्री एकानाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते त्यांना राज्यात ठेवायचं की केंद्रात ते आमचं आम्ही बघून घेतो. एका पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे.