Sat. Feb 27th, 2021

EVM

कलम 370 बद्दल अभिनंदन, 371 जागांवरील घोळाचं काय? – राज ठाकरे

रवींद्रनाट्य गृह येथे आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मनसैनिकांना संबोधित केलं. दरम्यान विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष बांधणी आणी ईव्हीएमच्या विरोधात आज राज ठाकरे या मेळाव्यात बोलले. या सभेत त्यांनी गिरीष महाजनांच्या महापुर दौऱ्यावर टीका केली.

मेगाभरती सुरूच; EVMला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करा – मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये इनकमिंग सुरू असून मेगाभरती अद्याप बंद झालेली नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र…

तब्बल 14 वर्षांनी राज ठाकरे दिल्लीत, EVM साठी घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. ईव्हीएममध्ये घोळ असून राज्यातील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन राज ठाकरे निवडणूक मुख्य आयुक्तांना करण्याची शक्यता आहे.

बऱ्याच मतदारसंघात झालेल्या मतदानापेक्षा मोजलेले मतदान जास्त याचा अर्थ काय? – धनंजय मुंडे

लोकसभा निवडणुकांचा निकालात भाजपाने काँग्रेसवर जोरदार विजय मिळाला आहे. निवडणुकांच्या आधीपासूनच विरोधक EVM वरती टीका…

राजू शेट्टींच्या मतदारसंघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजली

लोकसभा निवडणुकांच्या निकालात कोल्हापुर आणि हातकणंगले मतदारसंघाचा निकाल या ठिकाणच्या राजकारणात मोठा बदल करणारा ठरला….

VVPATमधील पावत्यांची पडताळणी करावी; 22 विरोधी पक्षांची ECकडे मागणी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट राजकीय पक्षांसह नागरिकही पाहत असताना 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची…

प. बंगालमध्ये मतदानावेळी तणाव, केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक

लोकसभेच्या चौथ्या टप्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-कश्मीरसमवेत 9…

EVM विरोधात फेरयाचिका दाखल करणार – चंद्राबाबू नायडू

ईव्हीएम प्रणालीच्या विरोधात सर्व विरोधक पुन्हा एकदा एकवटले आहेत. सर्वोच्च न्यायालयात याविरोधात उद्या फेरयाचिका दाखल…