फर्जंदच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा फत्तेशिकस्त प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन इतिहासप्रेमींना पहायला मिळणार आहे. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं फत्ते केलेल्या एका थरारक मोहिमेवर आधारित हा सिनेमा आहे.