धक्कादायक! कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं
कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापूमधील शिरोळ तालुक्यातील आलासे येथे ही घटना घडली आहे. पेटती मेणबत्ती फ्रीजच्या जवळ ठेवली होती त्यामुळे फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं आहे.