Tue. Apr 20th, 2021

-genelia-deshmukh

रितेश आणि जेनेलियाचं ‘हे’ ट्वीट सोशल मिडीयावर घालतंय धूमाकूळ

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा ही जोडी चांगलीच फेमस आहे. बॉलिवूडमध्ये या जोडीबद्दल नेहमा चर्चा सुरू असते, परंतु त्यांच्यातील वाद आता इन्स्टाग्रामवरील त्यांच्या या वादाची चर्चा सुरू आहे