चंद्रपुरमध्ये रेल्वेखाली चिरडून 100 पेक्षा जास्त बकऱ्या ठार
कन्नड तालुक्यातील जैतापुर येथे काही दिवसा पुर्वि पहाटे विजेची मेन वायर तूटल्याने शॉक लागून 100 हून अधिक मेंढया मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तर आता चंद्रपुरमध्ये रेल्वे च्या खाली चिरडुन 100 च्या वर बकरया ठार झल्या आहेत. यामध्ये मालकाचे अंदाजे 4 लाखाचे नुकसान झालं आहे.