राजीनामा दिलेले कर्नाटकातील ते 12 आमदार मुंबईत ?
कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस च्या सत्ताधारी आघाडीतील 12 आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटक सरकार कोसळणार या चर्चेला उधाण आले आहे. हे राजीनामे दिलेले आमदार मुंबईतील BKC येथील एका पंचतारांकित हॉटेल इथे आले असल्याची माहिती समोर आली आहे.