Sun. Apr 18th, 2021

industrial company

कंपनीत बॉयलरचा स्फोट, 4 गंभीर जखमी

ठाणे : बदलापुरमधील औद्योगिक कंपनीत मंगळवार 26 नोव्हेंबर दुपारी 12.30 च्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. ह्या स्फोटात 4 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.