Mon. Sep 28th, 2020

JDS

कर्नाटक मध्ये राजकीय भूकंप ; मंत्रिमंडळातील काही मंत्री राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा

कर्नाटक मंत्रिमंडळातील 9 मंत्री राजीनाम्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारणार असल्याची चर्चा होत आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या 14 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अपक्ष आमदार नागेश यांनी देखील राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

राजीनामा दिलेले कर्नाटकातील ते 12 आमदार मुंबईत ?

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस च्या सत्ताधारी आघाडीतील 12 आमदारांनी राजीनामा दिल्याने कर्नाटक सरकार कोसळणार या चर्चेला उधाण आले आहे. हे राजीनामे दिलेले आमदार मुंबईतील BKC येथील एका पंचतारांकित हॉटेल इथे आले असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपला पिछाडत काँग्रेस-जनता दल सेक्युलरची आघाडी

कर्नाटक विधानसभा दोन आणि लोकसभेच्या तीन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला मागे टाकत काँग्रेस-जनता दल सेक्युलरने आघाडी केली…