कंगना रनौटचा पत्रकारासोबत वाद, पत्रकारपरिषदेला न जाण्याचा पत्रकारांचा निर्णय
कंगना रनौट आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. नुकतचं एका पत्रकारासोबत झालेलेया वादामुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.जजमेंटल है क्या या सिनेमाच्या एका कार्यक्रमात कंगना आणि पत्रकाराचा वाद झाला. कंगनाच्या वागणुकीवर मिडीयातून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.