Mon. Sep 28th, 2020

karnataka

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चिघळला, कोल्हापुरात पडसाद

‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करुन गोळ्या घाला’, असे वादग्रस्त वक्तव्य भीमाशंकर पाटीलने केलं…

हुबळी रेल्वेस्थानकावर पार्सलमध्ये स्फोट, ‘या’ आमदाराच्या नावे पार्सल

या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस सतर्क झाले असून रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, बसस्थानके या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कर्नाटकातील कॉंग्रेसचे संकटमोचक डी. के शिवकुमार यांची होणार ईडीकडून चौकशी

कर्नाटकातील कॉंग्रेस नेते आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी. के शिवकुमार यांची ईडी चौकशी करणार…

‘गॉड ऑफ क्रिकेट’ची पूरग्रस्तांना मदत; तुम्हीही मदत करा नागरिकांना आवाहन

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारासह कर्नाटक, केरळ, गुजरात येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे अनेकांचे…

कर्नाटकात पुन्हा येडियूरप्पा सरकारची बाजी; बहुमत केलं सिद्ध

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात राजकीय नाटक सुरू असून कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर भाजपाचे येडियूरप्पा यांनी सत्ता…

कर्नाटकात 14 बंडखोर आमदार अपात्र; सोमवारी बहुमत सिद्ध करावे लागणार

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात राजकीय नाटक सुरू असून कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर भाजपाचे येडियूरप्पा यांनी सत्ता…

कर्नाटकचा तिढा कायम; मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

सोमवारी म्हणजेच आज कर्नाटकमध्ये सुरू असणारा राजकीय तिढा सुटेल याची शक्यता आता कमी झाली आहे. सोमवारी म्हणजेच आज कर्नाटकमध्ये सुरू असणारा राजकीय तिढा सुटेल याची शक्याता आता कमी झाली आहे.