Tue. Dec 7th, 2021

KOLHAPUR

लांडग्यांनी केला मेंढ्यांवर हल्ला, 45 मेंढ्या मृत्यमुखी

शेतात बसवलेल्या मेंढ्यांवर मध्यरात्री लांडग्यांच्या कळपाने हल्ला केला. यात 45 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने, मेंढपाळ सतीश…

पुरग्रस्तांच्या चोरीला गेलेल्या वस्तू पोलिसांनी केल्या परत

काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पूरस्थितीमुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा…

राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडले, कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका

गेल्या काही दिवसांपासून राधानगरी धरण परिसरामध्ये पावसाने संततधार पडत आहे. धरण पूर्णपणे भरल्यामुळे धरणाचे  7 दरवाजे उघडण्यात आलेत.

शाळेतच विद्यार्थ्यांना ‘असं’ मिळतंय घनकचरा व्यवस्थापनाचं शिक्षण

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या शाळा कचरा संकलन केंद्र बनल्या आहेत.’सुका कचरा साठवा, शाळेत पाठवा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थीदशेतच…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्तांसाठी मोठ्या घोषणा

कोल्हापूर सांगली सातारा कोकण नाशिक भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. आज…

धक्कादायक! कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं

कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  कोल्हापूमधील शिरोळ तालुक्यातील आलासे येथे ही घटना घडली आहे. पेटती मेणबत्ती फ्रीजच्या जवळ ठेवली होती त्यामुळे फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं आहे. 

पुणे विभागात पूरपरिस्थितीमुळे 54 जणांचा मृत्यू, 8 हजारहून अधिक जनावरे बेपत्ता

पुणे विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील…

Video: 15 ऑगस्टच्या निमीत्त संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक रचनेतून सामाजिक संदेश

महाराष्ट्रामध्ये सद्या काही भागात अतिवृष्टीमुळे पुरस्थीत निर्माण होवून अनेक बांधवांच या पुरामुळे नुकसान झालं आहे….

भाजपा लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘ हे जनरल डायरचे सरकार आहे का?’ पुरग्रस्त भागात जमावबंदीनंतर नवाब मलिक यांचा सवाल

सरकारने पुरग्रस्त भागात जमावबंदीचा आदेश दिले आहेत. यावर हे जनरल डायरचे सरकार आहे का?’ असा सवाल नवाब मलिक यांनी सरकारला केला आहे.

पूरग्रस्तांसाठी घरे, शाळा, रस्ते पुनर्बांधणीसाठी स्पेशल बजेट – पंकजा मुंडे

सध्या या ठिकाणी पाणी, वीज, आणि अन्न देखील मिळत नाहीये. तसेच यानंतर रस्ते, घरे आणि शाळांची दुरवस्था होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्त सांगली कोल्हापूर मधील घरे, शाळा, रस्ते,पुनर्बांधणी साठी स्पेशल बजेट असेल अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.

खा. छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांसाठी 5 कोटींचा निधी

गेल्या दहा दिवसापासून कोल्हापूरला महापूराने विळखा घातला आहे. अनेक गावांत पाणी गेल्याने हजारो लोक पाण्यात अडकले होते. अनेकांची घरे, संसार उद्धवस्त झाले आहेत. आता पाणी ओसरल्यानंतर या लोकांना दैनंदिन गरजांसाठी पायपीट होणार आहे.