Mon. Mar 1st, 2021

loksabha

मुंबईत राष्ट्रवादीला धक्का! सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे सचिन अहिर शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

नवज्योतसिंग सिध्दू यांच्या राजीनाम्यास राज्यपालांची मंजूरी

नवज्योत सिंह सिध्दू यांचा राजीनामा राज्यपालांनी आज मंजूर केला आहे. परस्पर खातं बदलल्यामुळे सिद्धूंनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारात सहकार्य न केल्याने माझा पराभव झाला – उर्मिला मातोंडकर

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. यामध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. पण यामध्ये उर्मिला मातोंडकरचा पराभव झाला.

#Budget : बजेट मध्ये महत्वाचे काय ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा नवीन भारताचा अर्थसंकल्प असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहे.

इथून जाताना माझ्यावर डाग नको, एकनाथ खडसे गहिवरले!

राज्य विधामंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे हे गहिवरले आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर बोलताना त्यांना त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत.

मुंबईच्या बंगल्यावर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात – गिरीश महाजन

आपल्या मुंबईतील बंगल्या वरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

EVM ला विरोध करणं विरोधकांनी थांबवावं – नरेंद्र मोदी

दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज राज्यसभेत मोदींचं पहिलं भाषण झालं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. EVM ला विरोध करणं विरोधकांनी थांबवावं अशा भाषेत त्यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

70 वर्षाचा आजार 5 वर्षात सुधारणं अशक्य – मोदी

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर घणाघाती…

प्रत्येक व्यक्तिला मजबूत करणे हेच सरकराचे ध्येय – राष्ट्रपती

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदाना झाले असल्याचे म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदारांचे आभार मानले….

राष्ट्रवादीचा २० वा वर्धापन दिन राज्यभर ‘जलदिन’ म्हणून साजरा

राष्ट्रवादीचा २० वा स्थापना दिवस. जलदिन म्हणून राज्यभर स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष…

पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूलचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, 5 जणांचा मृत्यू

भाजप व तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून यामध्ये चार भाजप कार्यकर्त्यांचा तर एका तृणमूलच्या…