Mon. May 17th, 2021

Love relationship

गुजरातमध्ये दलित युवकासोबत लग्न केल्याने आमदार वडीलांच्या मुलीस जीवे मारण्याच्या धमक्या

उत्तर प्रदेशमधील बरेलीचे भाजपा आमदार राजेश कुमार मिश्रा उर्फ पप्पू भारतौल यांच्या साक्षी मिश्रा या मुलीने इलाहाबाद उच्च न्यायालयात वडिलांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.