Fri. May 14th, 2021

mahalaxmi

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये युध्दपातळीवर बचाव कार्य सुरु, 600 प्रवाशांची सुटका

गेल्या 13 तासापासून वांगणी-बदलापूर दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली असून या ट्रेनमध्ये 700 प्रवाशी अडकले होते.NDRF ची पथकं घटनास्थळी पोहचली असून युध्दपातळीवर बचाव कार्य सुरु आहे.

वांगणी- बदलापूर दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली, बचावकार्य सुरू

वांगणी- बदलापूर दरम्यान उल्हास नदीला पूर आल्यामुळे रेल्वे रुळावर पाणी आल आहे. त्यामुळे शुक्रवार मध्यरात्रीपासून…