Mon. Jun 14th, 2021

mahendrsingh dhoni

‘धोनी तुम्ही निवृत्त होण्याचा विचार मनातून काढून टाका – लतादीदी

माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असं म्हटलं जात आहे. यावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली आहे. विश्वचषक सामन्यानंतर लाडका कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत न होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.