Mumbai: मालाडमध्ये भिंत कोसळली 18 ठार तर 75 जखमी
मुंबईतील मालाड येथे भिंत कोसळून 18 लोक ठार तर 13 जण ठार झाले आहेत. मालाडमधील कुरार या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे
मुंबईतील मालाड येथे भिंत कोसळून 18 लोक ठार तर 13 जण ठार झाले आहेत. मालाडमधील कुरार या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे
मालाड प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जाईल. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाखांची मदत दिली जाईल, तर महापालिकेकडून 5 लाख देण्यास सांगितले आहे.
मुंबईत चर्चगेट स्टेशनवरती होर्डिंग पडल्याने वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना फांदी पडून मृत्यू झाल्याच्याही घटना देखील…