Wed. Mar 3rd, 2021

Malegaon

Video: मालेगावमध्ये मादक अमली द्रव्य वाहतूक करणारी गाडी ताब्यात

मालेगावात  नाकाबंदी करीत असतांना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव फाट्यावर आज पहाटे अफु नावाचे मादक अमली द्रव्य वाहतूक करणाऱ्या गाडीला ताब्यात घेतले आहे.

गुन्हेगारच नव्हे तर तरुण पिढीही ‘कुत्ता गोळी’च्या विळख्यात!

मालेगावात पोलिसांच्या कारवाईत बेकायदा कुत्ता गोळी आणि गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणारी टोळी पकडली गेली आहे….