Tue. May 11th, 2021

Marathareservation

एक महत्वपूर्ण लढाई आज आपण जिंकलो – मुख्यमंत्री

16% आरक्षणाला कोर्टाने नकार देत मराठा समाजाला 12 ते 13% आरक्षण देता येईल, असा निर्णय हायकोर्टाने दिलाय. यावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सभागृहाचे देखील आभार मानले आहेत.