Sat. Jun 12th, 2021

MARINE DRIVE

मरिन लाईन्स येथे बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले.

मुंबईतील मरिन लाईन्स येथील समुद्रात दोन जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 8 वर्षाचा मुलगा समुद्रात पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एका तरूणाने समुद्रात उडी घेतली. यामध्ये दोघांचाही मृतदेह सापडले आहेत. मुंबईत शनिवारी प्रचंड पाऊस पडल्यामुळे समुद्राला भरती आली असल्यामुळे घडल्याचे म्हटलं जात आहे.