Sun. Feb 28th, 2021

Masood Azhar

आजारी असल्याच्या कारणाने पाकने केली मसूद अजहरची सुटका

जैश-ए-मोहम्मद संघटनेचा मोहरक्या मसूद अजहर आजारी असल्याच्या बहाण्याने पाकिस्तानने त्याची तुरुंगातून सुटका केल्याची माहिती समोर…

UNने कॉंग्रेसला विचारुन मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवायचे का ? – मोदी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर…

जैशचा म्होरक्या मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यासह अनेक हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या…

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रयत्न;चीनला अल्टिमेटम

14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या…

मसूद अझहरच्या सुटकेचा निर्णय ‘काँग्रेस’लाही मान्य होता – अमित शाह

जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझहरची सुटका कोणी केली ? असा प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीन दौरे चायनीज रेसिपी शिकण्यासाठी होते का? – धनंजय मुंडे  

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक…

मसूद अझहरसोबत राहुल गांधी; अमेठीत झळकले पोस्टर

भाजपावर निशाना साधताना ‘जैश-ए-मोहम्मद’च्या म्होरक्याचा मसूद अझहर’जी’ असा आदरार्थी उल्लेख केल्याने टीकेचे धनी ठरलेले काँग्रेस…

#BoycottChineseProducts: चीनला धडा शिकवा; नेटीझन्स संतापले

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक…

मसूद अझहरवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारताने पूर्ण ताकद…

मसूद अझहरविरोधात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनचा भारताला पाठिंबा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद विरोधात भारताला कूटनीतिक पातळीवर…

Surgicalstrike2 : जैशच्या सैतानाला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुसेने घेतल्याचे वृत्त समोर येताच सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहे….