मोदींच्या या निर्णयाचा काश्मीरमध्ये वाईट परिणाम होईल – मेहबूबा मुफ्ती
“आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. ३७० कलम हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे. असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

पाकने आम्हाला अणुबॉम्बची धमकी वारंवार देऊ नये. आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत आणि ते आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले…